rajkiyalive

Day: August 6, 2024

क्राईम डायरी

sangli mahanagarpalika news : महापालिकेचे दोन कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात : उतार्‍यावर नावाची नोंद करण्यासाठी घेतली हजाराची लाच.

सांगली : sangli mahanagarpalika news : महापालिकेचे दोन कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात : उतार्‍यावर नावाची नोंद करण्यासाठी घेतली हजाराची लाच. : मालमत्ता असेसमेंट उतार्‍यावर नावाची नोंद करण्यासाठी एक हजारांची लाच घेणार्‍या कुपवाड येथील महापालिकेच्या दोघा कर्मचार्‍यांना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी कनिष्ठ लिपीक इम्रान अब्दुल रहमान देसाई (वय 35, रा. उदगाव वेस, झेंडे महाराज मठाजवळ, मिरज )

Read More »
सांगली

karamvir patsanshta sangli : कर्मवीर पतसंस्थेला राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार

सांगली / प्रतिनिधी  karamvir patsanshta sangli : कर्मवीर पतसंस्थेला राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार : कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेस महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने राज्यस्तरीय दिपस्तंभ पुरस्कार 2024 देवून गौरविण्यात आले. पुणे विभागातून एक हजार कोटीवरील ठेव गटातून हा पुरस्कार मिळाला. karamvir patsanshta sangli : कर्मवीर पतसंस्थेला राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार हैद्राबाद येथे झालेल्या सोहळ्यात

Read More »
क्राईम डायरी

vita murdar news : विट्यात किरकोळ बाचाबाचीतून युवकाचा निर्घृण खून

जनप्रवास/विटा vita murdar news : विट्यात किरकोळ बाचाबाचीतून युवकाचा निर्घृण खून : दारु पिल्यानंतर एकमेकांशी बोलत असताना झालेल्या बाचाबाचीतुन रागाने चिडून एका युवकाचा किरकोळ वादावादीतून चाकूने निर्घृण खून झाला. प्रितम ऊर्फ चिक्या संजीव भिंगारदेवे (वय 27, रा. 100 फुटी रोड नेहरुनगर विटा, ता.खानापूर, जि.सांगली) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून या खूनप्रकरणी संदीप ऊर्फ तात्या

Read More »
vidhansabha election 2024

vidhansabha election 2024 : महाविकास आघाडीत सांगली, मिरज व खानापूर-आटपाडीवरून रस्सीखेच

जनप्रवास । प्रतिनिधी vidhansabha election 2024 : महाविकास आघाडीत सांगली, मिरज व खानापूर-आटपाडीवरून रस्सीखेच विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सांगली, मिरज व खानापूर-आटपाडी या मतदारसंघाच्या जागेवरून काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट व शिवसेना (उबाठा) गटामध्ये रस्सीखेच सुरू आहे. लोकसभेच्या सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच झाली होती. त्याचप्रमाणे या तिन्ही विधानसभा मतदारसंघावरून तिन्ही पक्षात रस्सीखेच असणार आहे.

Read More »