
sangli crime news : कॉलेजला निघालेल्या पत्नीवर कोयत्याने केले वार : संशयित पती झाला पसार : कौटुंबिक वादातून कृत्य.
सांगली : sangli crime news : कॉलेजला निघालेल्या पत्नीवर कोयत्याने केले वार : संशयित पती झाला पसार : कौटुंबिक वादातून कृत्य. : शहरातील अतिशय गजबजलेल्या कॉलेज कॉर्नर परिसरात सकाळी कौटुंबिक वादातून नवविवाहितेवर पतीने कोयत्याने वार करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली. परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमी मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. प्रांजळ राजेंद्र काळे