
obc resarvation : अन्यथा सरकारशी दोन हात करू: प्रकाश शेंडगे, मेळाव्यात ओबीसी ताकद दाखवतील
जनप्रवास । प्रतिनिधी obc resarvation : अन्यथा सरकारशी दोन हात करू: प्रकाश शेंडगे, मेळाव्यात ओबीसी ताकद दाखवतील : मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण देण्यास विरोध आहे. त्यामुळे सरकारने सग्यासोयर्यांचा आदेश काढू नये व ओबीसीतून कुणबींना दिलेले 57 लाख दाखले रद्द करावेत, अन्यथा सरकारशी दोन हात करू, असा इशारा ओबीसी समाजाचे नेते, माजी आमदार प्रकाश शेंडगे