rajkiyalive

Day: August 10, 2024

vidhansabha election 2024

sangli vidhansabha 2024 : पृथ्वीराज, जयश्रीताई पाटलांच्या रस्सीखेचात मतविभागणीचा धोका

काँग्रेसच्या दोन्ही इच्छुकांकडून ताकदीने तयारी, वरिष्ट नेत्यांची कसोटी जनप्रवास । अनिल कदम sangli vidhansabha 2024 : पृथ्वीराज, जयश्रीताई पाटलांच्या रस्सीखेचात मतविभागणीचा धोका : विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर आल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. सांगली विधानसभेसाठी काँग्रेसमध्ये चांगलीच स्पर्धा निर्माण झाली आहे. काँग्रेसमध्ये शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी

Read More »
vidhansabha election 2024

KHANAPUR-ATPADI VISHANSABHA 2024 : खानापूर मतदारसंघात होणार राजकीय अस्तित्वाची लढाई

  प्रताप मेटकरी : जनप्रवास, विटा KHANAPUR-ATPADI VISHANSABHA 2024 : खानापूर मतदारसंघात होणार राजकीय अस्तित्वाची लढाई : संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या खानापूर विधानसभा मतदारसंघातील राजकारण आता रंजक वळणावर आले आहे. निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील आणि माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर

Read More »
सांगली

RAVSASHEB PATIL SANGLI : रावसाहेब पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने संपन्न

RAVSASHEB PATIL SANGLI : रावसाहेब पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने संपन्न : सांगली येथील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, आणि धार्मिक क्षेत्रात संस्थावर्धक नेतृत्व करणारे रावसाहेब जिनगोंडा पाटील यांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी विविध मान्यवरांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या आणि चांगले आरोग्य व दीर्घायुष्य चिंतले. विविध संस्था आणि क्षेत्रांमधील प्रतिष्ठित व्यक्तींची

Read More »
vidhansabha election 2024

ICHALKARANJI VIDHANSABHA 2024 : आवाडेंचे वर्चस्व असलेल्या इचलकरंजीत महाविकासआघाडीसमोर

dineshkumar aitawade  9850652056 ICHALKARANJI VIDHANSABHA 2024 : आवाडेंचे वर्चस्व असलेल्या इचलकरंजीत महाविकासआघाडीसमोर : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. ऑक्टोंबरमध्ये होणार्‍या विधानसभेसाठी इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून आ. प्रकाश आवाडे यांची उमेदवारी पक्की असली तरी महाविकास आघाडीसमोर मात्र उमेदवारीचा पेच निर्माण झाला आहे. कारण लोकसभा निवडणुकीत एकट्या इचलकरंजी विधानसभा मतदार संघाने खा. धर्यैशील मानेंना लाखाचे

Read More »