
mukhyamantri ladki bahin : सांगली जिल्ह्याला लाडकी बहीणचा 134 कोटीचा पहिला हप्ता
जनप्रवास । सांगली mukhyamantri ladki bahin : सांगली जिल्ह्याला लाडकी बहीणचा 134 कोटीचा पहिला हप्ता : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात 4 लाख 45 हजार 647 अर्ज मंजूर झाले आहेत. जिल्ह्यासाठी लाडकी बहीणसाठी 134 कोटी रुपयांचा पहिला हप्ता मिळणार आहे. महिलांच्या बँक खात्यावर 17 ऑगष्ट रोजी 3 हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉ.