
sangli crime news : कासेगावात अज्ञाताकडून शेतकर्याचा गोळ्या घालून खून
कासेगाव ः वार्ताहर sangli crime news : कासेगावात अज्ञाताकडून शेतकर्याचा गोळ्या घालून खून : कासेगाव ता.वाळवा येथे अज्ञातांनी गोळ्या झाडून पांडुरंग भगवान शिद (वय 40) याचा खून करण्यात आला. या घटनेने कासेगावसह वाळवा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सकाळी 8 च्या सुमारास खुनाचा प्रकार उघडकीस आला. रात्री उशिरापर्यंत खूनाचे नेमके कारण समजू शकले नाही.