
shantisagar maharaj shatabdi mahotsav : 42 गावांच्या उपस्थितीत समडोळीत शांतीसागर विधान उत्साहात
दिनेशकुमार ऐतवडे shantisagar maharaj shatabdi mahotsav : 42 गावांच्या उपस्थितीत समडोळीत शांतीसागर विधान उत्साहात : विसाव्या शतकातील प्रथमाचार्य आचार्य शांतीसागर महाराज यांच्या आचार्य शताब्दी महोत्सवानिमित्त मिरज तालुक्यातील समडोळी येथे आयोजित करण्यात आलेल्या चातुर्मास पावन वर्षायोगमध्ये श्रावक श्राविकांचा महापूर पहायला मिळाला. निमित्त होते श्री 1008 भ. महावीर जिन मंदिरच्यावतीने सुरू असलेल्या पावन वर्षायोगमधील कार्यक्रमाचे. shantisagar maharaj