
क्राईम डायरी
sangli crime news : सराफांना कोट्यवधींचा गंडा घालणारा मुख्य सूत्रधार जेरबंद : ओडिसामध्ये आवळल्या मुसक्या
सांगली : sangli crime news : सराफांना कोट्यवधींचा गंडा घालणारा मुख्य सूत्रधार जेरबंद : ओडिसामध्ये आवळल्या मुसक्या : सांगली आणि आटपाडी येथील सराफांना सहा कोटी रुपयांना गंडा घालणार्या बंगाली कारागीराला ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. ओरीसामधून मुख्य संशयित कारागीराला ताब्यात घेतले असून लवकरच त्याला सांगलीत आणण्यात येणार आहे. sangli crime news