vidhansabha eiection 2024 : सांगलीत सहा विधानसभांचे जागा वाटप जवळपास निश्चित
महाविकास आघाडीत मिरज व खानापूर-आटपाडीची जागा उमेदवारावरून ठरणार जनप्रवास । शरद पवळ vidhansabha eiection 2024 : सांगलीत सहा विधानसभांचे जागा वाटप जवळपास निश्चित : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी पंधरा ते वीस दिवसात कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असल्याने महाविकास आघाडीत जागा वाटपासाठी जोरदार खलबते सुरू झाले आहेत. जिल्ह्यातील इस्लामपूर, शिराळा, तासगाव-कवठेमहांकाळ, पलूस-कडेगाव व जत या मतदारसंघाचे जागा