rajkiyalive

Day: September 24, 2024

सांगली

sangli election 2024 : दुष्काळी फोरम अ‍ॅक्टिव्ह, भाजपला धोक्याची घंटा

विधानसभेला बदलणार राजकीय समीकरणे जनप्रवास । प्रतिनिधी sangli election 2024 : दुष्काळी फोरम अ‍ॅक्टिव्ह, भाजपला धोक्याची घंटा : लोकसभा निवडणुकीत दुष्काळी फोरमने अस्तित्व दाखवल्यानंतर आता पुढील महिन्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा अ‍ॅॅक्टिव्ह झाला आहे. लोकसभा असो अथवा विधानसभा अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दुष्काळी फोरमची भूमिका महत्त्वाची राहिली होती. जिल्ह्यात भाजपचे पाय पसरण्यास

Read More »