
BJP NEWS : संजयकाकांची घरात घुसून माजी उपनगराध्यक्षांना मारहाण
पाच जनांवर गुन्हे दाखल; स्वीय सहाय्यकाला मारहाणीवरून कृत्य : विरोधी तिघांवरही गुन्हे कवठेमहांकाळ : BJP NEWS : संजयकाकांची घरात घुसून माजी उपनगराध्यक्षांना मारहाण : कवठेमहांकाळमध्ये पुन्हा आर. आर. पाटील गट आणि संजयकाका गटात संघर्ष उफाळून आला. माजी खासदार संजयकाका यांनी स्वीय सहाय्यकाला मारहाणीवरून कवठेमहांकाळचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना कार्यकर्त्यांसमवेत घरात घुसून मारहाण केली. या