rajkiyalive

Day: September 28, 2024

क्राईम डायरी

KAVTEMANKHAL CRIME NEWS : कवठे महांकाळमधील वादात मोठा ट्वीस्ट, माजी नगराध्यक्षाने संजकाकांविरोधातील तक्रार मागे घेतली

सांगली : KAVTEMANKHAL CRIME NEWS : कवठे महांकाळमधील वादात मोठा ट्वीस्ट, माजी नगराध्यक्षाने संजकाकांविरोधातील तक्रार मागे घेतली : सांगलीतील कवठे महांकाळमध्ये माजी खासदार संजयकाका पाटील आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये झालेल्या वादात मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांनी एकप्रतिज्ञापत्र लिहून माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या विरोधातील तक्रार मागे घेतली आहे. प्रतिज्ञापत्रात अय्याज मुल्ला

Read More »
vidhansabha election 2024

SANGLI JILHA : विद्यमान आमदारांना नाही सोपा मार्ग…

डॉ. सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, विक्रमसिंह सावंत, सुमनताई पाटील, सुहास बाबर यांच्यापुढे पेच जनप्रवास । प्रतिनिधी SANGLI JILHA : विद्यमान आमदारांना नाही सोपा मार्ग… : राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या पंधरा दिवसांत लागणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या असल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या विद्यमान आमदारांची डोकेदुखी वाढली असल्याचे

Read More »
vidhansabha election 2024

SHIROL VIDHANSABHA : शिरोळ तालुक्यात ’भाजपची वेट अँड वॉच’ ची भूमिका!

कार्यकर्त्यांनी जरा दमाने घ्यावे वरिष्ठांचे आदेश: कार्यकर्ते संभ्रमात जयसिंगपूर/ अजित पवार SHIROL VIDHANSABHA : शिरोळ तालुक्यात ’भाजपची वेट अँड वॉच’ ची भूमिका! : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यास काही दिवस उरले आहेत. यामुळे शिरोळ तालुक्यात मात्र भाजपने ’वेट अँड वॉच’ ची भूमिका घेतली आहे. या भूमिकेमुळे नेत्यांसह कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. हा मतदारसंघ महायुतीच्या कोणत्या घटकपक्षाकडे

Read More »
vidhansabha election 2024

ICHALKARANJI VIDHANSABHA : पुत्रप्रेमापोटी आवाडे भाजपमध्ये, ताराराणी आघाडी वार्‍यावर

दिनेशकुमार ऐतवडे, 9850652056 ICHALKARANJI VIDHANSABHA : पुत्रप्रेमापोटी आवाडे भाजपमध्ये, ताराराणी आघाडी वार्‍यावर : कोल्हापूर जिल्ह्यातील माजी मंत्री असलेल्या आ.प्रकाश आवाडे यांनी नुकतेच केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आणि पूत्र राहूल आवाडे यांच्या उमेदवारीची घोषणाही केली. ताराराणी आघाडीचे सर्व्हेसर्वा असलेल्या आवाडेंनी आपल्या पुत्राची तर उमेदवारीची घोषणा केलीच परंतु गेल्याच महिन्यात हातकणंगलेमधून ताराराणी

Read More »
vidhansabha election 2024

KHANAPUR VIDHANSABHA : सुहासभैय्यांना विधानसभेत  पाठविण्यासाठी मुख्यमंत्र्यांची ’टाईट फिल्डिंग’

1 ऑक्टोबर रोजी मतदारसंघाच्या दौर्‍यावर ; मतदारांशी ’दुवा’ साधण्याचा करणार प्रयत्न विटा / प्रताप मेटकरी KHANAPUR VIDHANSABHA : सुहासभैय्यांना विधानसभेत  पाठविण्यासाठी मुख्यमंत्र्यांची ’टाईट फिल्डिंग’ :राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल कोणत्या क्षणी वाजण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या खानापूर विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांना कोट्यवधी रुपयांचा निधी देण्याचा धडाका लावला

Read More »