rajkiyalive

Day: September 30, 2024

सांगली

SANGLI NEWS : वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरी गणपती सजावट स्पर्धेत सुनीता चौगुले प्रथम

इस्लामपूर दि. 30 (प्रतिनिधी) SANGLI NEWS : वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरी गणपती सजावट स्पर्धेत सुनीता चौगुले प्रथम: वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने कवठेपिरान येथे घेतलेल्या घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेत सुनिता चौगुले यांनी प्रथम क्रमांक, सरिता पाटील यांनी व्दितीय क्रमांक, तर रेणू पाटील यांनी तिसरा क्रमांक पटकाविला आहे. या विजेत्या

Read More »
काँग्रेस

SANGLI POLITICAL NEWS : काँग्रेस इच्छुकांच्या होणार मुलाखती, सांगलीसाठी खा. प्रणिती शिंदेंची नियुक्ती

जनप्रवास । सांगली SANGLI POLITICAL NEWS : काँग्रेस इच्छुकांच्या होणार मुलाखती, सांगलीसाठी खा. प्रणिती शिंदेंची नियुक्ती : राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून इच्छूक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी सोलापुरच्या खासदार प्रणिती शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. दि. 1 ते 8 ऑक्टोबर दरम्यान मुलाखती होणार असून दहा ऑक्टोबरला

Read More »
vidhansabha election 2024

miraj vidhansabha 2024 : आम्ही सर्व नगरसेवक महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार : संजय मेंढे

कोणीही भाजपला आमचा पाठिंबा असल्याचे समजू नये. मिरज / प्रतिनिधी miraj vidhansabha 2024 : आम्ही सर्व नगरसेवक महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार : संजय मेंढे विकासकामासाठी पालकमंत्री ना.डॉ.सुरेशभाऊ खाडे यांनी निधी दिला हो0ता. त्यांचे स्वागत करण्यासाठी काँग्रेस नगरसेवक म्हणून आम्ही पालकमंत्र्यांच्या बैठकीत बसलो होतो. त्यामुळे कोणीही भाजपला आमचा पाठिंबा असल्याचे समजू नये. आम्ही महाविकास आघाडीच्या

Read More »
vidhansabha election 2024

miraj vidhansabha 2024 : पालकमंत्री सुरेश खाडेंना मोहन वनखंडे देणार आव्हान, काँग्रेसची उमेदवारी निश्चित, लवकरच पक्षप्रवेश?

जनप्रवास । सांगली पालकमंत्री सुरेश खाडेंना मोहन वनखंडे देणार आव्हान, काँग्रेसची उमेदवारी निश्चित, लवकरच पक्षप्रवेश? : राज्याचे कामगारमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुरू केला आहे. त्यांच्या विरोधात त्यांचे एकेकाळचे स्वीय सहायक प्रा. मोहन वनखंडे यांनी आव्हान दिले आहे. त्यांना काँग्रेस पक्षात घेण्यासाठी आ. विश्वजीत कदम व

Read More »