rajkiyalive

Day: October 1, 2024

vidhansabha election 2024

khanapur vidhansabha : …अन आमदार गोपीचंद पडळकर आणि वैभव पाटील आले एकत्र

खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय पटलावर उडाली खळबळ प्रताप मेटकरी/विटा khanapur vidhansabha : …अन आमदार गोपीचंद पडळकर आणि वैभव पाटील आले एकत्र : दुष्काळी पट्ट्याचा बुलंद आवाज, उत्कृष्ट संसदपटू आणि भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना प्रत्यक्ष भेटून राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. वैभव पाटील यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने आमदार गोपीचंद

Read More »
राजकारण

mahavikas aaghadi : मविआचं ठरलं, दसर्‍याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!

मुंबई : mahavikas aaghadi : मविआचं ठरलं, दसर्‍याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत! : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेसाठी जंगी तयारी केली जात आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत सध्या जागा वाटपावर चर्चा सुरु आहे. त्यातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. महाविकास आघाडीचे तब्बल 250

Read More »
सांगली

DATTA COLLECTION SALGRE : सलगरेत दत्त कलेक्शनचे सहा ऑक्टोंबरला उद्घाटन

dineshkumar aitawade 9850652056 DATTA COLLECTION SALGRE : सलगरेत दत्त कलेक्शनचे सहा ऑक्टोंबरला उद्घाटन : मिरज तालुक्यातील सलगरे येथे युवा उद्योजक विद्यानंद बिसुरे यांच्या दत्त कलेक्शन या भव्य दालनाचे रविवार सहा रोजी शुभारंभ होत आहे, अशी माहिती विद्यानंद बिसुरे यांनी दिली. जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे आणि खासदार विशालदादा पाटील यांच्या शुभहस्ते आणि माजी मंत्री जयंतरावजी पाटील

Read More »
क्राईम डायरी

SANGLI CRIME NEWS : वायफळेच्या मंडळ अधिकारी वैशाली वाले ’लाचलुचपत’च्या जाळ्यात

सात हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले : नोंद घालण्यासाठी मागितली होती लाच : एक खासगी इसमही ताब्यात जनप्रवास  तासगाव : SANGLI CRIME NEWS : वायफळेच्या मंडळ अधिकारी वैशाली वाले ’लाचलुचपत’च्या जाळ्यात : तासगाव तालुक्यातील वायफळे येथील मंडळ अधिकारी वैशाली प्रवीण वाले यांना सात हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. वाले यांनी

Read More »
क्राईम डायरी

KOLHAPUR CRIME NEWS : खून करून आईचे काळीज खाणार्‍या नराधमाची फाशी कायम, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय;

कोल्हापुरातील सात वर्षांपूर्वीचा गुन्हा कोल्हापूर : KOLHAPUR CRIME NEWS : खून करून आईचे काळीज खाणार्‍या नराधमाची फाशी कायम, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने आईचा खून करून तिचे काळीज भाजून खाणारा नराधम सुनील रामा कूचकोरवी (वय 35, रा. माकडवाला वसाहत, कोल्हापूर) याची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली. न्यायाधीश रेवती

Read More »
राजकारण

LADKI BAHIN YOJNA : दिवाळीनिमित्त लाडक्या बहिणींना अ‍ॅडव्हान्स 3000 मिळणार, अजित पवारांची मोठी घोषणा

  परळी: LADKI BAHIN YOJNA : दिवाळीनिमित्त लाडक्या बहिणींना अ‍ॅडव्हान्स 3000 मिळणार : महिलांच्या सक्षमीकरणासाठी व आत्मसन्मानासाठी महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही. पुढील पाच वर्ष ही चालू राहील असा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परळी येथे जन सन्मान यात्रेच्या सभेप्रसंगी दिला.तसेच भाऊबीजेची ओवाळणी म्हणून लाडकी बहीण

Read More »
राष्ट्रवादी

pune news : अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स

पुणे : pune news : अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांसाठीची रणधुमाळी सुरू असून सर्वच राजकीय पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहेत. तर, इच्छुक उमेदवारांनीही प्रमुख पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. लोकसभा निवडणुकांमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चागलं यश मिळालं. त्यामुळे, त्यांच्या पक्षाकडे

Read More »