rajkiyalive

Day: October 5, 2024

शेतकरी संघटना

raju shetti news : संघटनेतील मरगळ झटकण्यासाठी शेट्टी स्वत: मैदानात उतरण्याची गरज

दिनेशकुमार ऐतवडे सलग दोन लोकसभेला पराभवानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मरगळ आली आहे. शेतकर्‍यांसाठी लढणार्‍या कार्यकर्त्यांचे मनोबल खालावत आहे. त्यांना आता कोणत्याही परिस्थितीत एका विजयाची आवश्यकता आहे. त्यामुळे राजू शेट्टी स्वत: विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याची गरज आहे. raju shetti news : संघटनेतील मरगळ झटकण्यासाठी शेट्टी स्वत: मैदानात उतरण्याची गरज शिरोळ विधानसभा मतदार संघ हा स्वाभिमानीचा बालेकिल्ला जिल्हा

Read More »
क्राईम डायरी

kolhapur crime news : कोल्हापुरात भोंदूबाबाचा वृद्धेला 84 लाखाचा गंडा

कोल्हापूर kolhapur crime news : कोल्हापुरात भोंदूबाबाचा वृद्धेला 84 लाखाचा गंडा : लोक आपल्या घराचं चांगलं होण्यासाठी आपल्या परीने वेगवेगळे उपाय शोधतात काहीना जादूटोणा सारखे प्रकार काळी जादू आणि करणी काढण्याची बतावणी करत गंगावेश येथील वृद्धाला 84 लाख 69 हजारांचा गंडा घालण्यात आला. फेब्रुवारी 2023 ते फेब्रुवारी 2024 या वर्षभराच्या कालावधीत गंगावेश तसेच कणकवली अशा

Read More »
सांगली

pm kisan yojna : जिल्ह्यात साडेतीन लाख शेतकर्‍यांना आले 70 कोटी

पंतप्रधान शेतकरी सन्मानचा हप्ता खात्यावर जमा, रब्बीच्या पार्श्वभूमीवर दिलासा जनप्रवास । सांगली pm kisan yojna : जिल्ह्यात साडेतीन लाख शेतकर्‍यांना आले 70 कोटी: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र आणि राज्य सरकारकडून घोषणांवर पाऊस पडत असताना शनिवारी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा अठरावा हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला. जिल्ह्यातील 3 लाख 50 हजार शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर तब्बल

Read More »
सांगली

rajarambapu karkhana news : राजारामबापू कारखाना ठेवींवरील व्याज 11 ऑक्टोबरला जमा करणार ः प्रतिक पाटील

इस्लामपूर : प्रतिनिधी rajarambapu karkhana news : राजारामबापू कारखाना ठेवींवरील व्याज 11 ऑक्टोबरला जमा करणार ः प्रतिक पाटील : राजारामबापू पाटील सह. साखर कारखान्याने सहवीज प्रकल्प व विस्तार वाढीसाठी घेतलेली प्रतिटन 147 रुपये ठेव दोन टप्प्यात ऊस उत्पादक शेतकर्‍यांना परत केली आहे. या ठेवींवरील तसेच रुपांतरीत ठेवींवरील व्याज एकूण रक्कम 3 कोटी 44 लाख येत्या

Read More »
vidhansabha election 2024

miraj vidhansabha 2024 : मिरजेत गुरू शिष्यात लढाई रंगणार

मिरज / उदय रावळ miraj vidhansabha 2024 : मिरजेत गुरू शिष्यात लढाई रंगणार: मिरज विधानसभेची रंगत वाढली असून एकेकाळी पालकमंत्री ना.डॉ.सुरेशभाऊ खाडे यांची स्वीय सहाय्यक असलेले प्रा.मोहन वनखंडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. वनखंडे यांना काँग्रेसचे तिकिट मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मिरज विधानसभेवर तीनवेळा आपले वर्चस्व सिध्द केलेले पालकमंत्री डॉ.सुरेशभाऊ खाडे यांच्या विरोधात मोहन

Read More »
vidhansabha election 2024

vidhansabha election 2024 : धोक्यातला पश्चिम महाराष्ट्र महायुतीकडून वार्‍यावर

साखर पट्ट्यात शरद पवारांची पुन्हा पेरणी जनप्रवास । सांगली vidhansabha election 2024 : धोक्यातला पश्चिम महाराष्ट्र महायुतीकडून वार्‍यावर : आता विधानसभेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून राज्याच्या राजकारणाला दिशा देणार्‍या पश्चिम महाराष्ट्राच्या ऊस पट्ट्यात महाविकास आघाडीकडून राजकीय पेरणी सुरु आहे. सहकाराची पंढरी समजल्या जाणार्‍या पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पुन्हा कमबॅक केल्याचं

Read More »