jain samaj news : दिगंबर जैन समाजाच्या मंदिरांवर कब्जा: मंगळवारी सांगलीत मोर्चा: तात्यासाहेब नेजकर
जनप्रवास । सांगली jain samaj news : दिगंबर जैन समाजाच्या मंदिरांवर कब्जा: मंगळवारी सांगलीत मोर्चा: तात्यासाहेब नेजकर : भाजपची सत्ता आणि गुजराती श्वेतांबर जैन समाजाच्या पैशाच्या जोरावर राज्यातील दिगंबर जैन मंदिरांवर गुजराती श्वेतांबर जैन समजाकडून कब्जा केला जात आहे. अनेक ठिकाणी मारहाण झाल्याचा प्रकार देखील घडला आहे. या विरोधातील राज्यातील दिगंबर जैन समाज आक्रमक झाला