
tasgaon news : खा.विशाल पाटील-संजयकाकांमध्ये जोरदार राडा
खा. विशाल पाटील यांना एकेरी भाषा वापरल्याने कार्यकर्त्यांचा गदारोळ जनप्रवास प्रतिनिधी तासगाव : tasgaon news : खा.विशाल पाटील-संजयकाकांमध्ये जोरदार राडा : तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी माजी खासदार संजय पाटील आणि खासदार विशाल पाटील एकमेकांना चांगलेच भिडले. समोरासमोर येत दोघात जोरदार खडाजंगी झाली. तासगावमधील रिंग रोडच्या श्रेयवादावरून आजी, माजी खासदारांच्यात वादावादी झाली. खासदार पाटील