
kagal vidhansabha 2024 : हसन मुश्रीफांनी खेकड्यासारखं पाय ओढले, त्यांच्याविरोधात उभा राहणार, वीरेंद्र मंडलिकांनी शड्डू ठोकला, महायुतीत राडा
कोल्हापूर : kagal vidhansabha 2024 : हसन मुश्रीफांनी खेकड्यासारखं पाय ओढले, त्यांच्याविरोधात उभा राहणार, वीरेंद्र मंडलिकांनी शड्डू ठोकला, महायुतीत राडा : महायुतीमध्ये अनेक जागांवरुन संघर्षाची ठिणगी पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, कालच चिंचवडमधील जागा आपल्याकडेच घ्यावी, यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील समर्थकांनी त्यांची भेट घेऊन आग्रह धरला आहे. तसेच, ही जागा राष्ट्रवादीला न मिळाल्यास आपण