vidhyasagar maharaj : आगम चक्रवर्ती विद्यासागर महाराज
ने.सा. पाटील गुरूजी vidhyasagar maharaj : आगम चक्रवर्ती विद्यासागर महाराज आपल्या अमोघ वाणीवर समस्त श्रावकांवर छाप पाडणार्या आचार्य सन्मतीसागरजी महाराज यांचे परम शिष्य प. पू. 108 निर्यापक श्रमण विद्यासागरजी महाराज यांना मिरज तालुक्यातील समडोळी येथे आगम चक्रवर्ती ही पदवी प्रदान करण्यात आली. शंभार वर्षापूवीं 1924 च्या दसर्यादिवशी समडोळीमध्ये आचार्य शांतीसागर महाराजांना आचार्य ही पदवी देण्यात