
miraj vidhansabha news : मिरजेच्या इद्रिस नायकवडींना आमदारकीची लॉटरी
आचारसंहितेआधीच महायुती मोठा धमाका करणार; राज्यपाल नियुक्त आमदारांचा उद्याच शपथविधी, ’ही’ आहेत 7 नावं? मुंबई : miraj vidhansabha news : मिरजेच्या इद्रिस नायकवडींना आमदारकीची लॉटरी : गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात असलेले, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेचे माजी महापौर यांना विधानपरिषदेच्या आमदारकीची लॉटरी लागली आहे. राज्यपाल नियुक्त रखडलेल्या 12 जागांवर अजित पवार गटांनी इद्रिस