
sangli market commiti : बाजार समितीचे संचालक रामचंद्र पाटील यांचे संचालकपद रद्द
मुलगा नोकरीस असल्याने हितसंबंधात बाधा, जिल्हा उपनिबंधकांची कारवाई जनप्रवास । सांगली sangli market commiti : बाजार समितीचे संचालक रामचंद्र पाटील यांचे संचालकपद रद्द : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितचे संचालक रामचंद्र हरी पाटील ( रा. इरळी, ता. कवठेमहांकाळ) यांचे संचालकपद पद रद्द करण्याचा निर्णय जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिला. संचालक पाटील यांचा मुलगा विठ्ठल