
swabhimani shetkri sangtna news :स्वाभिमानीला मोठा धक्का, सावकार मादनाईक बंडाच्या तयारीत
dineshkumar aitawade 9850652056 swabhimani shetkri sangtna news :स्वाभिमानीला मोठा धक्का, सावकार मादनाईक बंडाच्या तयारीत :लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांना पराभवाचा धक्का बसल्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दुसरा मोठा धक्का बसला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मुलुख मैदान तोफ असणारे सावकार मादनाईक हे स्वाभिमानीला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारी असून, लवकरच ते आपला निर्णय जाहीर करणार असल्याचे समजते. swabhimani