rajkiyalive

Day: October 24, 2024

राजकारण

congress nwes : काँग्रेसची पहिली यादी जाहीर :

मुंबई : congress nwes : काँग्रेसची पहिली यादी जाहीर : महाविकास आघाडीतल्या शिवसेनेने आणि राष्ट्रवादीने जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसने यादी जाहीर केली आहे. काँग्रेस पक्षाने नागपूर, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र यातील मतदारसंघांसह एकूण 48 जागा जाहीर केल्या आहेत. आमचं 85-85-85 जागांचं ठरलं आहे असं काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) यांनी बुधवारच्या पत्रकार परिषदेत जाहीर

Read More »
राजकारण

ncp pawar news : शरद पवारांची 45 उमेदवारांची यादी; घड्याळाला तुतारीचं मोठं आव्हान

मुंबई : ncp pawar news : शरद पवारांची 45 उमेदवारांची यादी; घड्याळाला तुतारीचं मोठं आव्हान : महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार (डहरीरव रिुरी) पक्षाची पहिली 45 उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये, शिवसेना ठाकरे गटाप्रमाणेच शरद पवारांनीही राष्ट्रवादीच्या (छउझ) अजित पवारांना तगडं आव्हान दिलंय. सर्वाचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात थेट अजित

Read More »
राष्ट्रवादी

jayant patil news : संभाजी पवार गट जयंत पाटील गटात

dineshkumar aitawade 9850652056 jayant patil news : संभाजी पवार गट जयंत पाटील गटात : मिरज तालुका पश्चिम भागातील वजनदार नेते आणि संभाजी पवारांचे विश्वासू महावीर चव्हाण यांनी गुरूवारी जयंत पाटील गटात प्रवेश केला. सर्वोदय सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन असलेल्या महावीर चव्हाण यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने भाजपला मोठा धक्का बसला आहे. सांगली बाजार समितीचे वैभव पाटील

Read More »
राष्ट्रवादी

sanjaykaka ncp news : संजयकाकांचा भाजपला रामराम हातात घड्याळ

29 रोजी भरणार अर्ज, तासगाव-कवठेमहांकाळमधून रिंगणात जनप्रवास  तासगाव: sanjaykaka ncp news : संजयकाकांचा भाजपला रामराम हातात घड्याळ : राज्यासह तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीत यावेळी मोठी राजकीय घडामोडी झाली आहे. माजी खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे. बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय जाहीर केला. नाट्यमय

Read More »
राष्ट्रवादी

tasagon vidhansabha news : तासगावच्या दडपशाहीला हद्दपार करा : रोहित पवार

रोहित पाटील यांच्या प्रचारसभेत वक्तव्य, ’घड्याळ’वाल्याच डीपॉझिट जप्त करण्याचे आवाहन जनप्रवास प्रतिनिधी tasagon vidhansabha news : तासगावच्या दडपशाहीला हद्दपार करा : रोहित पवार : तासगाव : तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघात मोठ्या प्रमाणात दडपशाही व धमक्या असे प्रकार चालतात. मात्र, धमक्यांना न घाबरता दडपशाहीला या मतदारसंघातून हद्दपार करा असे सांगत रोहित पाटील लाखाच्या मताधिक्याने विजयी करण्याचे

Read More »
राष्ट्रवादी

jayant patil news : नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यातील सरकार उखडून फेकूया ः आ.जयंत पाटील

सर्वजण माझा विजय जीवाची बाजी लावून विजय खेचून आणतील इस्लामपूर ः प्रतिनिधी jayant patil news : नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यातील सरकार उखडून फेकूया ः आ.जयंत पाटील : आपणास हे राज्यसरकार उखडून फेकायचे आहे आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणून नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. माझा आपणा सर्वांवर प्रचंड विश्वास आहे. आपण जीवाची बाजी लावून मोठा विजय

Read More »