rajkiyalive

Day: October 25, 2024

शेतकरी संघटना

raju shetti news : रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढा देवू : राजू शेट्टी पहिली उचल 3700 घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही

स्वाभिमानीची उस परिषद जयसिंगपूर/प्रतिनिधी- raju shetti news : रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढा देवू : राजू शेट्टी पहिली उचल 3700 घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही : गतवर्षी तुटलेल्या उसाला प्रतिटन 200 रूपये आणि चालू गळीत हंगामात तुटणार्‍या उसाला पहिली उचल एकरकमी 3700 रूपये घेतल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढा देवू असा इशारा

Read More »
राष्ट्रवादी

kagalmadhe rada : कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले

एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी कागल – kagalmadhe rada : कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापलं आहे. त्यात कागलमध्ये राष्ट्रवादीच्या 2 गटात थेट लढत आहे. इथं हसन मुश्रीफ विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून समरजितसिंह घाटगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमावेळी कागलमध्ये मुश्रीफ आणि घाटगे

Read More »
राजकारण

sangli political news : युवा नेत्यांच्या आमदारकीची प्रतिक्षा केंव्हा संपणार?

जनप्रवास । दिनेशकुमार ऐतवडे sangli political news : युवा नेत्यांच्या आमदारकीची प्रतिक्षा केंव्हा संपणार? : सांगली : विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. पक्षांतराचे वारे अनेक ठिकाणी वाहत आहेत. अनेकांनी आपआपले पक्ष सोडून तिकीटसाठी दुसर्‍या पक्षात प्रवेश करीत आहेत. जिल्ह्यात आठ विधानसभा मतदार संघ आहेत. जयंत पाटील, मानसिंगराव नाईक, सुरेश खाडे, विक्रम सावंत, विश्वजित कदम, सुधीर

Read More »