
shirala bjp news : महाडिकांवर सतत अन्यायच….
dineshkumar aitawade 9850652056 shirala bjp news : महाडिकांवर सतत अन्यायच…. : वाळवा आणि शिराळा विधानसभा मतदार संघात बलाढ्य जयंत पाटील यांच्या विरोधात सतत रान तापवत ठेवणार्या महाडिक बंधूना यंदाही भाजपने उमेदवारी नाकारली आहे. शिराळा मतदार संघातून प्रमुख दावेदार असणार्या सम्राट महाडिकांची तर उमेदवारी पक्की होती परंतु ऐनवेळी सत्यजित देशमुख यांना उमेदवारी मिळाली आहे. गेल्या विधानसभेलाही