sangli vidhansabha news : गाडणार्यांनाच आता गाडायचे: जयश्रीताई पाटील
जनप्रवास । सांगली sangli vidhansabha news : गाडणार्यांनाच आता गाडायचे: जयश्रीताई पाटील: गेल्या नऊ वर्षात कोणतेही पद नसताना काम केले जात आहे. भाऊंचा विधानसभेला दोनवेळा पराभव झाला. हा डाग पुसण्यासाठी चार महिने पायाला भिंगरी लावून काम केले, खासदारकीला साथ दिली, त्यांनी माझ्याबरोबर आहे की नाही, हे सांगणे आवश्यक होते. केवळ आपला वापर दुसर्याला जिंकण्यासाठी होत