kolhapur uttar news : कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश लाटकरांची उमेदवारी रद्द करण्याची ’नामुष्की’ मधुरिमाराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब
कोल्हापूर : kolhapur uttar news : कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश लाटकरांची उमेदवारी रद्द करण्याची ’नामुष्की’ मधुरिमाराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब:राज्यामध्ये जाहीर केलेले तब्बल तीन उमेदवार मागे घेण्याची नामुष्की काँग्रेसवर आली आहे. कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर यांच्या नावाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर कोल्हापूरमध्ये माजी नगरसेवक आणि निष्ठावंतांमध्ये नाराजी पसरली. त्यामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघांमध्ये उमेदवार बदलण्यात आला आहे. माजी आमदार मालोजीराजे