
sangli political news : एकदाच आमदारकी, वारसदारांनाही संधी नाही
दिनेशकुमार ऐतवडे sangli political news : एकदाच आमदारकी, वारसदारांनाही संधी नाही : विधानसभेचे रणकंदन सुरू आहे. अनेकांनी आमदारकी मिळावी म्हणून भलताच जोर लावला आहे. अनेकांना पक्षाकडून तिकीट मिळाले आहे तर काहींनी आमदारकीसाठी बंडखोरीही केली आहे. जिल्ह्यात असे अनेक नेते होवून गेले की त्यांना त्यांच्या आयुष्यात एकदाच आमदारकी मिळाली पुन्हा त्यांच्या वारसांना अजूनही आमदारकी मिळाली नाही.