
raju shetti news : वेगवेगळ्या भूमिकेने राजू शेट्टींच्या विचाराला घरघर
दिनेशकुमार ऐतवडे स्वाभिमानी शेतकरी संघटना शाहूवाडीत शिवसेनाला तासगावात राष्ट्रवादीला शिराळ्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला सांगलीत अपक्षला इस्लामपुरात महायुतीला पाठिंबा raju shetti news : वेगवेगळ्या भूमिकेने राजू शेट्टींच्या विचाराला घरघर हातकणंगले लोकसभा मतदार संघांचे माजी खासदार राजू शेट्टी यांचे सध्या राजकारणातील विविध भूमिका चर्चेचा विषय ठरली आहेत. लोकसभेला पराभूत झाल्यानंतर स्वतंत्र भूमिका घेवून सत्ताधार्यांविरोधात लढण्याची घोषणा