rajkiyalive

Day: November 16, 2024

राष्ट्रवादी

jayant patil news : कोरोना, महापूराच्या संकटकाळात आ.जयंतराव पाटील यांचा सामान्यांना मदतीचा हात : प्रतिक पाटील

विरोधकांच्या अपप्रचाराला फसू नका jayant patil news : कोरोना, महापूराच्या संकटकाळात आ.जयंतराव पाटील यांचा सामान्यांना मदतीचा हात : प्रतिक पाटील: कोरोना, महापूराच्या संकटाच्या काळात माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी अहोरात्र कष्ट घेत सामान्य माणसांना धीर दिला, मदतीचा हात दिला. त्यावेळी आपण कुठे होता? असा सवाल युवा नेते प्रतिकदादा पाटील यांनी प्रचार दौर्‍यात बोलताना केला. सलग

Read More »
राजकारण

jayant patil news : जयंत पाटलांच्या विजयासाठी इस्लामपुरात राष्ट्रीय काँग्रेस सरसावली

पक्षविरोधी भूमिका घेणार्‍यांवर कोणी विश्वास ठेवू नये jayant patil news : जयंत पाटलांच्या विजयासाठी इस्लामपुरात राष्ट्रीय काँग्रेस सरसावली: राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी इस्लामपूर येथे बैठक घेऊन इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचा मुख्य घटक पक्ष आहे.

Read More »
vidhansabha election 2024

shirol vidhansabha news तालुक्याच्या विकासासाठी यड्रावकरांना पुन्हा विधानसभेत पाठवा : खा. माने

shirol vidhansabha news तालुक्याच्या विकासासाठी यड्रावकरांना पुन्हा विधानसभेत पाठवा : खा. माने: आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी कागदावर विकास न दाखवता प्रत्यक्षात विकास करून आपले कार्यकुशल नेतृत्व सिद्ध केले आहे. त्यांना या तालुक्याच्या विकासासाठी पुन्हा संधी देवून विधानसभेत पाठवा. असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी सैनिक टाकळी (ता.शिरोळ) येथे झालेल्या सभेत केले. shirol vidhansabha

Read More »
vidhansabha election 2024

shirol vidhansabha news : शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि विकासासाठी महायुतीला पाठिंबा : सावकार मादनाईक

shirol vidhansabha news : शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि विकासासाठी महायुतीला पाठिंबा : सावकार मादनाईक : चळवळीचे निर्णय वेगळे आणि राजकारणाचे निर्णय वेगळे. हे वारंवार आमचे नेते राजू शेट्टी यांना सांगून देखील त्यांनी दुर्लक्षित केले. त्यामुळे शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या हितासाठी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकार मादनाईक यांनी केले. shirol vidhansabha news

Read More »
राजकारण

vidhasagar maharaj news : 72 घोडे, 9 रथ आणि 2 हत्ती समडोळीत रविवार 17 रोजी भव्य अन दिव्य मिरवणूक

vidhasagar maharaj news : 72 घोडे, 9 रथ आणि 2 हत्ती समडोळीत रविवार 17 रोजी भव्य अन दिव्य मिरवणूक : विसाव्या शतकातील प्रथमाचार्य आचार्य शांतीसागर महाराज यांचे पदारूढ स्थान असलेल्या मिरज तालुक्यातील समडोळी येथे रविवार 17 नोव्हेेंबर रोजी भव्य आणि दिव्य मिरवणूक निघणार आहे. आचार्य सन्मतीसागर महाराज यांचे परमशिष्य प. पू. धर्मसागरजी महाराज आणि आगम

Read More »
vidhansabha election 2024

tasgaon-kavtemankhal news : विरोधकांच्या भूलथापाना बळी पडू नका: संजय काका पाटील

tasgaon-kavtemankhal news : विरोधकांच्पा भूलथापाना बळी पडू नका: संजय काका पाटील : पाया पडून सहानुभूतीने मते मिळविण्याचा उद्योग बंद करावा. विरोधक विकास कामांवर एकही शब्द बोलत नाहीत. विधानसभा मतदार संघ हा कोणाच्या घराण्यासाठी नसून तो जनतेच्या विकासासाठी आहे. मतदार विरोधकांच्या भूलथापना बळी पडणार नाही. मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी मला विजयी करण्याचे आवाहन संजय काका पाटील

Read More »
राजकारण

tasgaon-kavteman news : शेतकर्‍यांनो महायुतीच्या पाठीशी उभे रहा: संजय काका पाटील

tasgaon-kavteman news : शेतकर्‍यांनो महायुतीच्या पाठीशी उभे रहा: संजय काका पाटील :महायुतीच्या सरकारने सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून विकास केला. लाडकी बहीण योजना असेल उच्चशिक्षणासाठी मुलींना मोफत शिक्षण असेल अशी अनेक कामे आपल्याला सांगता येतील. आपल्या सर्वांचे शेतीचे वीज बिल सरकारने माफ केले पुढील पाच वर्ष शून्य रुपयाचे बिल आपल्याला शेतीचे येणार आहे . त्यामुळे आपल्यासाठी

Read More »
vidhansabha election 2024

tasgaon news : कवठेमंकाळच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी संजय काकांना ताकद देऊया: राजवर्धन घोरपडे

tasgaon news : कवठेमंकाळच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी संजय काकांना ताकद देऊया: राजवर्धन घोरपडे : तुम्ही दिलेल्या एका मतांमध्ये मध्ये दोन आमदार आपल्या मतदारसंघाला मिळणार आहेत. गेली पंधरा वर्षे कवठेमंकाळ तालुक्याला विकासाचा जो बॅकलॉग पडला आहे तो भरून काढण्यासाठी आपण सर्वांनी ताकतीने संजय काकांच्या पाठीमागे राहूया असे आवाहन युवा नेते राजवर्धन घोरपडे यांनी केले. tasgaon

Read More »