
jayant patil news : इस्लामपूरात चर्चा केवळ जयंत पाटलांच्या लीडचीच
jayant patil news : इस्लामपूरात चर्चा केवळ जयंत पाटलांच्या लीडचीच : सलग सातवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या इस्लामपूर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आठव्यांदा आमदारकीसाठी उभे आहेत. सध्या त्यांच्या पक्षाला नवे चिन्ह मिळाले असून, तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह घराघरात पोहोचविण्यात जयंत पाटील यशस्वी झाले असून, सध्या मतदार संघात