
राजकारण
sangli vidhansabha news : सांगलीत सर्वाधिक तर इस्लामपुरात सर्वात कमी मतदार
जिल्ह्यात 25 लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क चला मतदान करु या.., 2 हजार 482 मतदान केंद्र सज्ज महाराष्ट्र विधानसभेसाठी रविवार 20 नोव्हेंबर रोजी मतदात होत आहे. सांगली जिल्ह्यात आठ मतदार संघ असून, सर्वाधिक सांगली विधानसभेत मतदार असून, सर्वात कमी इस्लामपूर मतदार संघात आहेत. सांगलीतत 3 लाख 56 हजार 410 मतदार असून, इस्लामपुरात 2 लाख 80