
sangli vidhansabha election news : सांगली जिल्ह्यातील आठ जागांसाठी 70 टक्के मतदान
किरकोळ वादावादी वगळता मतदान शांततेत, दिग्गजांसह 99 जणांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद, शनिवारी मतमोजणी sangli-vidhansabha-election-news-70-percent-voting-for-eight-seats-in-sangli-district: जिल्ह्यात विधानसभेच्या आठ जागांसाठी बुधवारी सरासरी — टक्के मतदान झाले. बहुतांशी मतदारसंघात चुरशीची लढत असल्याने किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. शहरीसह ग्रामीण भागात उत्साह दिसून आला. जिल्ह्यात 21 ठिकाणी मतदान मतदान यंत्रात बिघाड झाल्याने काही काळ प्रक्रिया