
sangli vidhansabha news : एकवीस फेर्यात समजणार आठ आमदार
काही तासांवर मतमोजणी, मतमोजणी केंद्र, स्ट्राँग रुमला खडा पहारा sangli vidhansabha news : एकवीस फेर्यात समजणार आठ आमदार “:जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता स ुरु होत आहे. सरासरी 21 फेर्या होणार आहेत. मतमोजणीला अवघे 24 तास उरल्याने राजकीय पक्षांची घालमेल झाली आहे. आठही विधानसभेच्या मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास