sangli crime news : विषारी वायू गळती दुर्घटना : बोंबळेवाडी (शाळगाव) एमआयडीसी मध्ये 3 कामगारांचा मृत्यू,
7 जण अत्यवस्थ : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण… बोंबळेवाडी शाळगाव तालुका कडेगाव एमआयडीसी येथील मॅनमार कंपनीत विषारी वायू गळतीमुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 3 कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर 7 जण गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल आहेत. गळती झालेल्या वायूचा परिणाम आसपासच्या वस्तीवर आणि गावावरही झाला असून, नागरिकांना उलट्या, डोळ्यात जळजळ आणि श्वास कोंडल्यासारखा त्रास