
sangli political news : मंत्रीपदाच्या शर्यतीत सांगलीचे चौघे खाडे, गाडगीळ, पडळकर, बाबर यांची नावे
sangli political news : मंत्रीपदाच्या शर्यतीत सांगलीचे चौघे खाडे, गाडगीळ, पडळकर, बाबर यांची नावे : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविजय मिळवला. त्यामुळे लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांबरोबर मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. यासाठी सांगली जिल्ह्यातून मंत्रीपदासाठी भाजपकडून पालकमंत्री सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर व शिवसेनेकडून सुहास बाबर यांची नावे चर्चेत आहेत. sangli political news : मंत्रीपदाच्या