
khanapur vidhansabha news : बाबर गटाचा यशस्वी सूत्रधार अमोलदादा बाबर
प्रताप मेटकरी khanapur vidhansabha news : बाबर गटाचा यशस्वी सूत्रधार अमोलदादा बाबर: खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या ऐतिहासिक निवडणूकीत आमदार सुहास बाबर झाले. जनतेने सुहास बाबर यांना आमदार म्हणून डोक्यावर घेतले. कार्यकर्त्यांनी सुहासभैय्यांना खांद्यावर बसवून नाचवले. परंतु या अलोट गर्दीत मात्र दस्तुरखुद आमदार सुहास बाबर यांनी आपल्या खांद्यावर एकाच व्यक्तीला खांद्यावर घेतले. त्या व्यक्तीचे नाव म्हणजे थोरले