
mseb news : वीज थकबाकीदारांच्या अभय योजनेला मुदतवाढ 31 डिसेंबरपर्यंत सहभागी व्हा ः महावितरणचे आवाहन
mseb news : वीज थकबाकीदारांच्या अभय योजनेला मुदतवाढ 31 डिसेंबरपर्यंत सहभागी व्हा ः महावितरणचे आवाहन : बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजना 2024 ला ग्राहकांच्या मागणीनुसार 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार