
jain samaj news : जैन समाजातील एकही माणूस गरीब राहता कामा नये : भालचंद्र पाटील
लठ्ठे साहेबांच्या स्वप्नपूर्ती साठी सभेची ताकद वाढवू या… jain samaj news : जैन समाजातील एकही माणूस गरीब राहता कामा नये : भालचंद्र पाटील : दक्षिण भारत जैन सभा सव्वाशे वर्षाची झाली. सभेनं जैन समाज उन्नतीसाठी अनेक उपक्रम राबवले . तथापि सभेचा निधी,प्रगतीचा वर्गणीदार आणि आजीव सभासद संख्येत म्हणावी तशी वाढ झाली नाही. या पुढे जैनसमाजात