
samrat mahadik news :सम्राट महाडिकांची विधानपरिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता
samrat mahadik news : सम्राट महाडिकांची विधानपरिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता : विधान परिषदेतील सहा विद्यमान आमदार विधानसभेवर निवडून गेल्याने विधान परिषदेच्या सहा जागा रिक्त झाल्या आहेत. यामध्ये भाजपच्या 4, शिवसेना शिंदे गट 1, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 1 अशा एकूण सहा आणि राज्यपाल कोट्यातील पाच अशा एकूण अकरा जागा रिक्त असल्याने इच्छुकांकडून ताकदीने लॉबिंग