
satara crime news : जामिन मिळवून देतो म्हणून लाच स्वीकारणार्या सातारा जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चौघांवर गुन्हा दाखल
satara crime news : जामिन मिळवून देतो म्हणून लाच स्वीकारणार्या सातारा जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चौघांवर गुन्हा दाखल: सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल जामीन अर्जाबाबत मदत आणि जामीन करुन देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह इतर तिघांविरोधात तक्रार देण्यात आली आहे. त्यानंतर सातारा शहर पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक