
sangli crime news : कवठेपिरान मधील घरातून अडीच लाखांचे दागीने केले लंपास.
sangli crime news : कवठेपिरान मधील घरातून अडीच लाखांचे दागीने केले लंपास.: सांगली : मिरज तालुक्यातील कवठेपिरान गावातील एका घरातून अज्ञात चोरट्यांनी कोणाचे लक्ष नसल्याचे पाहून कपाटात ठेवलेले 2 लाख 39 हजार 500 रुपयांचे दागिने लंपास केले. सदर चोरीची घटना हि दि. 02 नोव्हेंबर ते दि. 02 डिसेंबर या कालावधीत सावंत गल्ली येथे घडली. या