
sangli political news : सांगलीला डच्चू, पालकमंत्री उपराच
यंदा पुन्हा 2014 ची पुनरावृत्ती, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर यांची निराशा sangli political news : सांगलीला डच्चू, पालकमंत्री उपराच: एकेकाळी राज्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या सांगली जिल्ह्यातील एकही मंत्रिपद न देता महायुती सरकारने रविवारी धक्का दिला. नव्या महायुती सरकारमध्ये जिल्ह्यातील एकालाही संधी मिळाली नाही. भाजपचे आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ आणि आ. गोपीचंद