
nokri news : एसबीआय बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या सर्वच उमेदवारांना ही नामी संधी असून बंपर भरतीसाठी लगेचच अर्ज करायला हवा. nokri news : एसबीआय बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स : सरकारी नोकरीसाठी तरुणाई मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळते. सरकारी नोकरी मिळाली की लग्नासाठी छोकरी देखील मिळते, असे जुने-जाणते नेहमीच सांगतात.