
sangli news : अलमट्टीची उंची पुन्हा वाढवण्याचा निर्णय सांगली-कोल्हापूरवर महापुराचं संकट वाढणार
sangli news : अलमट्टीची उंची पुन्हा वाढवण्याचा निर्णय सांगली-कोल्हापूरवर महापुराचं संकट वाढणार : बेळगाव : पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पावसाळ्यात निर्माण होणार्या पूर स्थितीला कर्नाटकातील अलमट्टी धरणाला जबाबदार मानण्यात येत. सध्या या धरणाची उंची 519 मीटर इतकी आहे. मात्र आता ही उंची आणखी पाच मीटरने वाढवून 524 मीटर करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतलाय