
sangli news : अलमट्टी उंची वाढविण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार
पूर नियंत्रण समितीचा निर्णय, उंची वाढविल्याचा सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला फटका sangli news : अलमट्टी उंची वाढविण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार : अलमट्टी धरणाची उंची वाढवून पाणी पातळी 524.256 करण्यात येणार आहे. यासंबंधीची घोषणा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. सध्या अलमट्टी धरणाची उंची 519.60 मीटर इतकी आहे. सध्याच्या उंचीमुळे सांगलीपर्यंत बॅकवॉटर पूर येत आहे. उंची वाढवण्याच्या निर्णयाचा कोल्हापूर,