
mantrimandal : अखेर खातेवाटप जाहीर, मंत्र्यांना कोणती खाती? संपूर्ण यादी!
mantrimandal : अखेर खातेवाटप जाहीर, मंत्र्यांना कोणती खाती? संपूर्ण यादी! नागपूर : देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधीच्या 8 दिवसानंतर अखेर खातेवाटप जाहीर झालं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सर्व 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांना खातेवाटप जाहीर झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सर्वात आधी 5 डिसेंबरला शपथ घेतली होती. त्यानंतर