
sangli news : सांगली-कोल्हापूर रस्त्याच्या कामाला नवीन वर्षात सुरूवात…
1200 कोटींच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू sangli news : सांगली-कोल्हापूर रस्त्याच्या कामाला नवीन वर्षात सुरूवात… : सांगली-कोल्हापूर महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला नवीन वर्षात सुरूवात होणार आहे. या कामासाठी केंद्रीय वाहतूक मंत्र्यांनी 1192 कोटी 84 लाखांचा निधी मंजूर केला असून ‘हायब्रीड अॅन्युईटी मॉडेल’च्या धर्तीवर या रस्ता करण्यात येणार आहे. याच्या निविदा प्रक्रियेच्या कामाला सुरूवात झाली आहे. त्यानंतर