
sangli crime news : कंपनीची बनावट घड्याळे विकणार्या दोघांवर गुन्हा दाखल : 1 लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त.
sangli crime news : कंपनीची बनावट घड्याळे विकणार्या दोघांवर गुन्हा दाखल : 1 लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त. : सांगली : शहरातील स्टेशन चौक येथे असणार्या बी यु शेख सन्स आणि पटेल चौक येथील भारत वॉच कंपनी येथे टायटन, सोनाटा आणि फास्टट्रॅक कंपनीची बनावट घड्याळ विक्री करणार्या दोघांवर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला. या