islampur news : कृषि पंपाना मीटर बसविण्याचा निर्णय रद्द करावा, अन्यथा आंदोलन
islampur news : कृषि पंपाना मीटर बसविण्याचा निर्णय रद्द करावा, अन्यथा आंदोलन : राज्य सरकारने राज्यातील सहकारी पाणी पुरवठा संस्था व शेतकऱ्यांच्या व्यक्तिगत कृषीपंपांना मीटर बसविण्याचा निर्णय स्थगित ठेवून येत्या ५ जानेवारीपर्यंत आम्हास चर्चेस वेळ द्यावा. अन्यथा आम्ही सांगली,सातारा, कोल्हापूर,व पुणे जिल्ह्यातील शेतकरी कोल्हापूर येथे तीव्र आंदोलन करू,असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ.भारत